Eknath Shinde : कोयना जल पर्यटनाचा शुभारंभ; मुख्यमंत्र्यांचे 'नानां'सोबत नौका विहार

Amol Sutar

शुभारंभ

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे कोयना जलाशय तीर येथे कोयना जल पर्यटन शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला.

CM Eknath Shinde | Sarkarnama

नानांची उपस्थिती

ज्येष्ठ सिनेअभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या उपस्थितीने सगळ्यांचे लक्ष वेधले. तसेच उदय सामंत, शंभूराज देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हेही उपस्थित होते.

CM Eknath Shinde | Sarkarnama

जल पर्यटन

जल पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यास आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मोठा वाव आहे, असे ते मुख्यमंत्री म्हणाले.

CM Eknath Shinde | Sarkarnama

बोट व्यावसायिक

स्थानिक बोट व्यावसायिकांना बोट खरेदीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

CM Eknath Shinde | Sarkarnama

बांबू मूल्यवर्धन केंद्र

मौजे दरे येथील बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण व गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ करत त्यांनी बांबू लागवड केली.

CM Eknath Shinde | Sarkarnama

बांबूची कलाकृती

यावेळी स्थानिकांनी बांबूपासूव बनविलेल्या कलाकृतींनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले.

CM Eknath Shinde | Sarkarnama

दावस

1 लाख 37 हजार कोटीचे प्रकल्पांचे दावस येथील उद्योग परिषदेमध्ये करार झाले आहेत. 3 लाख 93 हजार कोटींचे उद्योग राज्यात येत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

CM Eknath Shinde | Sarkarnama

NEXT : Rajni Sekhri Sibal IAS : माजी आयएएस अधिकारी रजनी शेखरी सिब्बल यांच्याबद्दल...

येथे क्लिक करा