Rajni Sekhri Sibal IAS : माजी आयएएस अधिकारी रजनी शेखरी सिब्बल यांच्याबद्दल...

Rashmi Mane

IAS रजनी शेखरी सिब्बल या 1986 च्या बॅचच्या निवृत्त IAS अधिकारी आहेत.

Rajni Sekhri Sibal IAS | Sarkarnama

रजनी शेखरी सिब्बल या हरियाणा केडरच्या IAS अधिकारी असण्याबरोबरच लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत.

Rajni Sekhri Sibal IAS | Sarkarnama

'अनसंग हिरो'

त्यांच्या 'साहसी कामाबद्दल त्यांना 'अनसंग हिरो' श्रेणीतील इंडियन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे.

Rajni Sekhri Sibal IAS | Sarkarnama

सिब्बल यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.

Rajni Sekhri Sibal IAS | Sarkarnama

त्यांनी त्यांच्या सेवा कार्यकाळात विविध भूमिका पार पाडल्या आहेत.

Rajni Sekhri Sibal IAS | Sarkarnama

भारत सरकारच्या गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

R

Rajni Sekhri Sibal IAS | Sarkarnama

Next सुधा मूर्तींसह या 11 व्यक्तींची राज्यसभा खासदार म्हणून निवड

येथे क्लिक करा