सरकारनामा ब्यूरो
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिध्द अभिनेता रामचरण तेजा यांनी भेट घेतली.
यावेळी रामचरण यांच्या पत्नी उपासनाही उपस्थित होत्या.
एकनाथ शिंदेंनी पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन दोघांचे स्वागत केले.
चित्रपट क्षेत्रांसह विविध विषयांवर सकारात्मक संवाद साधला.
ही भेट एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी झाली.
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली याही उपस्थित होत्या.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रामचरण आणि उपासना यांची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.