Famous CM In India : सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण; एकनाथ शिंदेंच्या कामाला किती रेटिंग?

Sunil Balasaheb Dhumal

देशातील विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या कामाचे मूल्यांकनाबाबत नुकतेच एक सर्वेक्षण झाले.

India | Sarkarnama

या सर्वेक्षणात पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांना किती रेटिंग मिळाले, याची सध्या चर्चा आहे.

Maharashtra | Sarkarnama

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक 52.7 टक्के लोकप्रियता रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहेत.

Navin Patnaik | Sarkarnama

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 51.3 टक्के लोकप्रियता रेटिंगसह दुसरे स्थान पटकावले आहे.

Yogi Adityanath | Sarkarnama

तिसऱ्या क्रमांकावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आहेत. त्यांना 48.6 टक्के रेटिंग आहे.

Himanta Biswa Sarma | Sarkarnama

चौथ्या स्थानावर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल असून त्यांना 42.6 टक्के रेटिंग मिळाले आहे.

Bhupendra Patel | Sarkarnama

त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा लोकप्रियतेच्या बाबतीत पाचव्या स्थानावर आहेत. त्यांना 41.4 टक्के रेटिंगसह आहे.

Manik Saha | Sarkarnama

भारतभर झालेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पहिल्या पाचमध्ये स्थान मिळाले नाही.

Eknath Shinde | Sarkarnama

NEXT : संसदेत गाजलेल्या शेर-ओ-शायरी; नेत्यांनी विरोधकांना शायरीतून केले होते घायाळ...

येथे क्लिक करा