Chetan Zadpe
संसदेत 2018 च्या अविश्वास प्रस्तावाच्या मोदींनी काँग्रेसला शायरीतून उत्तर दिले होते. मोदी म्हणाले,
लोकसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शायर बशीर बद्र यांच्या शायरीतून भाजपला टोला लगावला होता. खर्गे म्हणाले,
ओवैसी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधताना म्हटले होते...
'बात चली थी भारत को डिजिटल इंडिया बनाने की, बात चली थी भारत के एक सिर के बदले दस सिर लाने की, लेकिन कुछ नहीं आया। मोदी जी कृपया जाते-जाते बता दीजिए अच्छे दिन कब आने वाले हैं?'
मनमोहन सिंग पंतप्रधान असताना विरोधकांना उद्देशून म्हणाले..
दुसऱ्या एका प्रसंगी मनमोहनसिंग म्हणाले,
लोकसभेत एका प्रसंगी स्वराज म्हणाल्या,
मनमोहनसिंग यांना उद्देशून म्हणताना त्या म्हणाल्या,
'नरेंद्र मोदीजी और आपका दिल है विशाल,
राहुलजी आप रहो खुशहाल. हम सब मिलकर हाथ में लेते हैं एकता की मशाल,
और भारत को बनाते हैं और भी विशाल..'
बॅनर्जी याना रेल्वेमंत्री असताना अकबर इलाहबादी यांचा शेर उच्चारला होता.
राजनाथ सिंह लोकसभेत एक शेर म्हणाले होते,
याला प्रत्युत्तर देताना खर्गे म्हणाले,