Eknath Shinde : रामगिरी निवासस्थानी सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी !

सरकारनामा ब्यूरो

रामगिरी निवासस्थानी नेत्यांसाठी स्नेहभोजन

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी नागपूर येथील रामगिरी निवासस्थानी नेत्यांसाठी स्नेहभोजनचे आयोजन करण्यात आले होते.

Eknath Shinde | Sarkarnama

उपस्थित पत्रकार, संपादक आणि नेते

यामध्ये पत्रकार, संपादक आणि राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली.

Eknath Shinde | Sarkarnama

राजकीय-अराजकीय संवाद

यानिमित्ताने राजकीय आणि अराजकीय विषयावर संवाद सत्र रंगले होते.

Eknath Shinde | Sarkarnama

नेत्यांच्या अनौपचारिक गप्पा

सर्व नेत्यांनी एकमेकांची विचारपूस करून अनौपचारिक गप्पा मारल्या.

Eknath Shinde | Sarkarnama

देवेंद्र फडणवीसही उपस्थित

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.

Eknath Shinde | Sarkarnama

वातावरणनिर्मितीसाठी संगीत संध्या

सगळ्यांच्या उपस्थितीत वातावरणनिर्मितीसाठी सुप्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांचे संगीत संध्याचे आयोजन केले होते.

Eknath Shinde | Sarkarnama

प्रमुख उपस्थिती

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रमुख उपस्थिती लावली.

Eknath Shinde | Sarkarnama

फोटोशूटचा आनंद घेतला

या अनौपचारिक कार्यक्रमात सगळ्यांनी आनंद घेत फोटोशूट केले.

Eknath Shinde | Sarkarnama

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

या वेळीचे फोटो अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर शेअर करत माहिती दिली आहे.

Eknath Shinde | Sarkarnama

Next : 'या' नेत्याचा योगायोग आला जुळून, जन्मदिनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

येथे क्लिक करा