Sunil Balasaheb Dhumal
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जयंतीनिमित्त ठिकठिकाणी जाऊन बाळासाहेब ठाकरेंचे दर्शन घेतले.
उद्धव ठाकरे अधिवेशनानिमित्त नाशिकला असतानाच मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेबांच्या चरणी लीन झाले होते.
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थाळावर जात शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांनी अभिवादन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेतील मंत्री, पदाधिकारी उपस्थित होते.
बाळासाहेब भवन येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.
कुलाबा येथील रिगल चौकातील बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
विधानभवनात अभिवादन करताना शिंदेंसह विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आदी.
बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी वर्षावर अभिवादन केले.