Maharashtra Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक नेमकी कधी?

Pradeep Pendhare

निवडणूक तारीख

महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपत असून, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल, असं राजीव कुमार यांनी म्हटलं.

Commissioner Rajiv Kumar | Sarkarnama

बदल्यांसाठी मुदत

राज्यात अधिकारी, कर्मचारी बदलीची प्रक्रियेला मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना दोन दिवसांची मुदत दिली.

Commissioner Rajiv Kumar | Sarkarnama

अपप्रचारांवर नियंत्रण

समाज माध्यमांवरील प्रचार, खोट्या बातम्या, अपप्रचारावर काटेकोर कारवाईचे निवडणूक आयोगाने पोलिसांना आदेश दिले.

Commissioner Rajiv Kumar | Sarkarnama

खर्च मर्यादा

राजकीय पक्षांची खर्च मर्यादा वाढवण्याची, तर खाद्यपदार्थांचे दर कमी करण्याची मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली.

Commissioner Rajiv Kumar | Sarkarnama

मत आकडा

प्रत्येक मतदान केंद्रावर झालेली मतदानाची आकडेवारी अर्ज '17-सी'नुसार उमेदवारांच्या प्रतिनिधींना लगेचच दिली जाणार

Commissioner Rajiv Kumar | Sarkarnama

मतदानासाठी दिवस

दिवाळी, देवदिवाळी, छटपूजा, असे सण वगळून मंगळवार, बुधवारी किंवा गुरूवारी मतदान घेण्याची राजकीय पक्षांची मागणी

Commissioner Rajiv Kumar | Sarkarnama

तपासणी करा

सुरक्षाशी निगडीत आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती सोडून हेलिकाॅप्टर तपासण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश

Commissioner Rajiv Kumar | Sarkarnama

पैशांची वाहतूक

राज्याच्या सीमांवर तपासणी कडक करून अंमली पदार्थ आणि पैशांची वाहतूक रोखण्याचा निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.

Commissioner Rajiv Kumar | Sarkarnama

NEXT : माजी आमदार जयवंतराव जगताप पुन्हा करमाळ्याच्या राजकीय केंद्रस्थानी

येथे क्लिक करा :