सरकारनामा ब्यूरो
गुगलवर जाऊन प्रथम https://electoralsearch.eci.gov.in/ यावर क्लिक करा.
तीन पर्याय दिसतील. पहिल्या पर्यायात ईपीआयसी क्रमांकाद्वारे तुम्हाला नाव शोधता येईल.
तुम्हाला ईपीआयसी क्रमांक आठवत नसेल तर ‘विवरणाद्वारे शोध’ हा पर्याय निवडता येईल.
ज्यामध्ये तुमचे नाव, वडीलांचे नाव आणि आडनाव टाईप करा
वय, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघाची माहिती भरा
हे दोन्ही पर्याय जमत नसेल तर मोबाईल क्रमांकाद्वारे तुम्हाला शोध घेता येईल. त्यासाठी मोबाईल क्रमांक मतदानाशी संलग्न असणे आवश्यक आहे.
निवडणूक आयोगाच्या https://www.eci.gov.in/saksham-app या संकेतस्थळावरही तुम्हाला नाव शोधता येईल.
NEXT: रायबरेलीचा गड राहुल गांधी राखणार का? दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसची टक्केवारी घसरली...