Form 6, 6A, 7, 8, 6B मध्ये काय फरक? मतदारांसाठी कोणता फॉर्म कधी?

Pradeep Pendhare

SIRवरून गदारोळ

देशात निवडणूक आयोगाने SIR वरून गदारोळ सुरू असून, मतदारांनी मतदानाचा हक्क बाधित ठेवण्यासाठी खालील माहिती लक्षात घ्यावी.

Voter Form | Sarkarnama

नवीन मतदारांसाठी

18 वर्षे पूर्ण झालेल्या किंवा पात्र होणाऱ्या नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी Form 6 वापरता येतो.

Voter Form | Sarkarnama

तुम्ही NRI आहात?

परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी Form 6A आहे.

Voter Form | Sarkarnama

नाव हटवायचं?

विद्यमान मतदाराच्या नावाबाबत deletion किंवा inclusion वर objection देण्यासाठी Form 7 वापरला जातो.

Voter Form | Sarkarnama

पत्ता बदलायचा?

पत्ता बदलणे, मतदार यादीतील तपशील दुरुस्त करणे, EPIC बदलणे आणि PwD marking यासाठी Form 8 वापरला जातो.

Voter Form | Sarkarnama

आधार लिंकसाठी

मतदार यादीतील नोंदीच्या authentication साठी आधार कार्ड क्रमांकाची माहिती देण्यासाठी Form 6B आहे. आधार कार्ड उपलब्ध नसल्यास फॉर्ममध्ये त्यासाठी स्वतंत्र पर्याय दिलेला आहे.

Voter Form | Sarkarnama

Online कुठे भरायचे?

ECIच्या वोटर सर्व्हिसेस पोर्टल वर मतदार नोंदणी, दुरुस्ती, deletion आणि इतर सेवा उपलब्ध आहेत.

Voter Form | Sarkarnama

शेअर करा

तुमच्या कामासाठी कोणता फॉर्म? ही माहिती Save करा आणि गरजूंना Share करा.

Voter Form | Sarkarnama

NEXT : मोबाईलवर मिळवा ही 10 प्रमाणपत्रे

येथे क्लिक करा :