राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये भाजपने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची संयोजक म्हणून नियुक्ती केली आहे.याचबरोबर व्यापार मंत्री पीयूष गोयल हे सुद्धा सहसंयोजक आहेत..याशिवाय भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस हे समितीत सदस्य म्हणून असणार आहेत..केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे सुद्धा सदस्य म्हणून या समितीतमध्य आहेत..पृथ्वी विज्ञान एवं खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्री यांनाही या समितीत सदस्य पदावर घेण्यात आले आहे..आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचाही या समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश आहे..केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान हे सुद्धा सदस्य म्हणून या समितीमध्ये आहेत..भाजपच्या राष्ट्रीय नेत्या आणि केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनाही या समितीमध्ये स्थान दिलं गेलं आहे..राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनाही सदस्य म्हणून समितीमध्ये घेतलं गेलं आहे..Next : शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत कुणाला उमेदवारी? पाहा फोटो!.येथे पाहा