Sharad Pawar Group Candidate : शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत कुणाला उमेदवारी? पाहा फोटो!

Chetan Zadpe

पहिली यादी जाहीर -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

Sharad Pawar Group Candidate

पाच उमेदवारांची घोषणा -

आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

Sharad Pawar Group Candidate

वर्धा - अमर काळे

Sharad Pawar Group Candidate

दिंडोरी - भास्कर भगरे

Sharad Pawar Group Candidate

बारामती - सुप्रिया सुळे

Sharad Pawar Group Candidate

शिरूर - डॉ. अमोल कोल्हे

Sharad Pawar Group Candidate

अहमदनगर - नीलेश लंके

Sharad Pawar Group Candidate

NEXT : तुतारी हाती घेतलेल्या नीलेश लंकेंनी विखे पाटलांना ललकारले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Group Candidate
क्लिक करा