फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या मेजवानीत मराठवाड्याचा हुरडा अन् मुंबईचा वडापाव

Mangesh Mahale

इमॅन्युएल मॅक्रॉन

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे नुकतेच चार दिवस भारत दौऱ्यावर होते

Emmanuel Macron Mumbai’s visit | Sarkarnama

खास मेनू

मुंबईच्या दौऱ्यात परदेशी पाहुण्यासाठी खास मेनू ठेवण्यात आला होता.

Emmanuel Macron Mumbai’s visit | Sarkarnama

लोकभवन

मुंबईतील ‘लोकभवन’मध्ये या दिग्गज नेत्यांनी कोणत्या मराठी पदार्थांवर ताव मारला,

Emmanuel Macron Mumbai’s visit | Sarkarnama

वडा पाव

इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह शिष्टमंडळातील सदस्यांना मुंबईचा वडा पावावर ताव मारला.

Emmanuel Macron Mumbai’s visit | Sarkarnama

ज्वारीचा हुरडा

न्याहरीसाठी मराठवाड्यातील डोमगावचा नैसर्गिकरित्या तयार झालेला ज्वारीचा हुरडा ठेवण्यात आला होता.

Emmanuel Macron Mumbai’s visit | Sarkarnama

चिकू

डहाणू येथील चिकू देखील ठेवण्यात आले होते. पालघर जिल्ह्यातील चवदार जाम देखील ठेवण्यात आले होते.

Emmanuel Macron Mumbai’s visit | Sarkarnama

बर्फी

कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील ठाकपुर्ली येथील बर्फी देखील पंतप्रधानांसाठी जेवणावळीत ठेवण्यात आली होती.

Emmanuel Macron Mumbai’s visit | Sarkarnama

NEXT: शरद पवार, आठवले यांना पुन्हा संधी? महाराष्ट्रातील सात खासदार होणार निवृत्त

येथे क्लिक करा