Rajya Sabha News: शरद पवार, आठवले यांना पुन्हा संधी? महाराष्ट्रातील सात खासदार होणार निवृत्त

Mangesh Mahale

मुदत संपली

केंद्रीय राजकारणामध्ये एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील सात खासदारांची मुदत संपत आहे.

Seven MPs retirement Maharashtra | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य: शरद पवार

Seven MPs retirement Maharashtra | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस

निवृत्त होणारे राज्यसभा सदस्यः फौजिया खान

Seven MPs retirement Maharashtra | Sarkarnama

भाजप

निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य: डॉ. भागवत कराड

Seven MPs retirement Maharashtra | Sarkarnama

भाजप

निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य: धैर्यशील पाटील

शिवसेना ठाकरे गट

निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य:प्रियांका चतुर्वेदी

Seven MPs retirement Maharashtra | Sarkarnama

काँग्रेस

निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य:रजनी पाटील (काँग्रेस)

Seven MPs retirement Maharashtra | Sarkarnama

रिपाई

निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य: केंद्रीय मंत्री रामदास आठवले. शरद पवार, रामदास आठवले पुन्हा खासदार होतील, अशी चर्चा आहे.

Seven MPs retirement Maharashtra | Sarkarnama

NEXT: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज: पीएम किसान पाठोपाठ आणखी एका योजनेचे 2 हजार रुपये मिळणार

येथे क्लिक करा