Rashmi Mane
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वातून देशाला मिळालेल्या काही प्रेरणादायी महिला व्यक्तिमत्त्वांवर एक नजर!
सुषमा स्वराज यांचे वक्तृत्व, संयम आणि कार्यकुशलतेने त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून भारताची ओळख जागतिक पातळीवर उंचावली.
उमा भारती या राम जन्मभूमी आंदोलनातील त्यांचा सक्रिय सहभाग आणि मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे निभावली.
मेनका गांधी यांनी पर्यावरण, प्राणी कल्याण आणि महिला हक्कांसाठी सातत्याने लढा दिला आहे.
राजघराण्यातील वसुंधरा राजे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राजस्थानसारख्या मोठ्या राज्याचे नेतृत्व केले. महिला नेतृत्वाचे आदर्श उदाहरण!
मोदींच्या पश्चात गुजरातचे नेतृत्व त्यांनी सांभाळले. शिक्षिका ते मुख्यमंत्री हा प्रवास प्रेरणादायी! आज त्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत.
एकेकाळी टीव्ही अभिनेत्री असलेल्या स्मृती इराणी यांनी शिक्षण आणि महिला बालकल्याण मंत्रालयात भरीव कार्य केले.
पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून सीतारमण यांनी बजेटपासून ते कोविड काळातील अर्थनीतीपर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली.