New Pension Scheme : लवकरच EPFO 3.0 लॉन्च होणार; पेन्शन स्किममध्येही मोठे बदल

Pradeep Pendhare

पेन्शन EPFO 3.0

सरकार पेन्शन स्किम EPFO 3.0 लाॅन्च करण्याच्या तयारीत असून, ती कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांबरोबर गिग कर्मचाऱ्यांना फायद्याची ठरणारी आहे.

New Pension Scheme | Sarkarnama

रिटारमेंटला फायदा

या नवीन पेन्शन स्किममध्ये सर्वात खास गोष्ट टारगेट रिटायरमेंट सम TRS म्हणजेच, रिटायरमेंटनंतर मिळणारी एकरकमी रकमेचं लक्ष्य असेल.

New Pension Scheme | Sarkarnama

पर्सनलाज्ड डॅशबोर्ड

पेन्शनचा हिशोब ठेवण्यासाठी एक पर्सनलाज्ड डॅशबोर्ड पाहता येणार आहे. फंडचा रियल-टाइम स्टेटस समजणार आहे.

New Pension Scheme | Sarkarnama

फायदाच-फायदा

गिग वर्कर्सच्या कंपन्याही योगदान देतील. थर्ड-पार्टी म्हणजेच, सीएसआर फंड, एनजीओ आणि दान देणाऱ्या संस्थाही पेन्शन अकाउंटमध्ये पैसा जमा करू शकतील.

New Pension Scheme | Sarkarnama

यूनिव्हर्सल अकाउंट नंबर

ईपीएफओमध्ये एकच यूनिव्हर्सल अकाउंट नंबर UAN ने अनेक कंपन्या किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मला जोडता येणार असल्याने गिग वर्कर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे.

New Pension Scheme | Sarkarnama

मेंबर्सला सूट

नवीन पेन्शन स्किममध्ये ईपीएफओ 55 वर्षांच्या वयापासूनच मेंबर्सला ही सूट देण्यावर विचार करत आहे.New Pension Scheme

New Pension Scheme | Sarkarnama

स्किम रिस्क-फ्री

स्किम रिस्क-फ्री असेल अन् रिटर्न मिळेल. रिटायमेंटनंतर तुम्ही तुमची मासिक पेन्शन स्वतः निवडू शकणार आहात.

New Pension Scheme | Sarkarnama

'कौटुंबिक लाभ निधी'

या योजनेत 'कौटुंबिक लाभ निधी' स्थापन केला जाणार असून, जोडीदार, मुले किंवा अनाथ मुले पेन्शन घेण्यास पात्र ठरतील.

New Pension Scheme | Sarkarnama

सामाजिक सुरक्षा

ही योजना गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सला सामाजिक सुरक्षा मिळणार आहे. पण अंमलबजावणी कधी सुरू होईल, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

New Pension Scheme | Sarkarnama

NEXT : भारतीय प्लास्टिक नोटांबाबत मोठी अपडेट

येथे क्लिक करा :