RBI Polymer Notes : भारतीय प्लास्टिक नोटांबाबत मोठी अपडेट; जाणून घ्या काय घडतंय?

Pradeep Pendhare

प्लास्टिकच्या नोटा येणार

भारतात लवकरच कागदी नोटांच्या जागी प्लास्टिकच्या नोटा वापरात येण्याची शक्यता आहे.

RBI Polymer Notes | Sarkarnama

RBIकडून प्रक्रिया

नोटा छापणारी RBIची कंपनी भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडने पॉलीमर शीट खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे.

RBI Polymer Notes | Sarkarnama

'एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट'

यासाठी BRBNMPLने जगभरातील कंपन्यांकडून 'एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट' मागवले असून, या प्रक्रियेनंतर प्लास्टिकच्या नोटांच्या निर्मितीचा मार्ग मोकळा होईल.

RBI Polymer Notes | Sarkarnama

EOIमुळे प्रक्रियेला गती

पॉलीमर शीटसाठी EOI जारी केल्यामुळे प्लास्टिकच्या नोटांबाबतची तयारी आता पुढील टप्प्यात पोहोचल्याचे मानले जात आहे.

RBI Polymer Notes | Sarkarnama

फायदे काय?

कागदी नोटा जास्त काळ वापरल्यावर त्या नोटा सहज फाटतात किंवा खराब होतता. प्लास्टिक नोटामुळे वारंवार नवीन नोटा छापण्याचा खर्च वाचणार आहे.

RBI Polymer Notes | Sarkarnama

अधिकृत घोषणा नाही

RBI कडून अद्याप प्लास्टिकच्या नोटा चलनात कधी आणल्या जाणार याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

RBI Polymer Notes | Sarkarnama

जागतिक स्तरावर प्रक्रिया

पॉलीमर शीट खरेदीसाठी जागतिक स्तरावर प्रक्रिया सुरू झाल्यामुळे भविष्यात भारतीय चलनाचे स्वरूप बदलण्याची शक्यता आहे.

RBI Polymer Notes | Sarkarnama

रोख व्यवहार

डिजिटल व्यवहार झपाट्याने वाढत असले तरी देशातील मोठा वर्ग आजही रोख व्यवहारावर अवलंबून आहे.

RBI Polymer Notes | Sarkarnama

सर्वसामान्यांना फायदा

अधिक टिकाऊ, सुरक्षित आणि दीर्घकाळ वापरता येणाऱ्या प्लास्टिकच्या नोटा चलनात आल्यास सर्वसामान्यांच फायदा होणार

RBI Polymer Notes | Sarkarnama

Next : शेतकऱ्यांचे 48 हजार कोटींचे वीज बिल माफ

येथे क्लिक करा :