EPFO चं मोठं पाऊल, 5200 कोटी थेट खातेदारांच्या बँक खात्यात जमा होणार

Rajanand More

EPFO

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था म्हणजेच EPFO. या संस्थेने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निष्क्रिय PF खात्यांतील रक्कम थेट खातेदाराच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

EPFO Passbook Light | PF Balance Check | EPFO Login Guide | Sarkarnama

कसे होणार?

ऑटोमेटेड सेटलमेंट सिस्टम’ सुरू केली जाणार आहे. या प्रक्रियेत पैसे मिळवण्यासाठी ऑफिसच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.

EPFO Passbook Light | PF Balance Check | EPFO Login Guide

किती रक्कम?

निष्क्रिय खात्यांमध्ये तब्बल ५ हजार २०० कोटींची रक्कम आहे. संस्थेकडून ही रक्कम थेट संबंधित खातेदारांच्या आधार-लिंक बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

EPFO Passbook Light | PF Balance Check | EPFO Login Guide | Sarkarnama

फॉर्म भरायचा नाही

रक्कम प्राप्त करण्यासाठी पीएफ खातेदारांना क्लेम फॉर्म किंवा अन्य कोणताही अर्ज भरण्याची गरज नाही.

EPFO Interest Rate Increase

पहिला टप्पा

संस्थेच्या या मोहिमेमध्ये पहिल्य टप्प्यात सुमारे २५ टक्के खात्यांमध्ये रक्कम पाठविली जाणार आहे. त्याचा फायदा सुमारे 8 लाख आधार-व्हेरिफाइड खातेधारकांना होईल.

EPFO Interest Rate Increase | Sarkarnama

किती खाती निष्क्रीय?

फेब्रुवारी 2026 पर्यंत 31 लाख पीएफ खाती निष्क्रीय आहेत. त्यापैकी 14 हजार खात्यांमध्ये 5 लाखांपेक्षा जास्त तर 38 हजार खात्यांमध्ये 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम आहे.

EPFO Interest Rate Increase

खाते निष्क्रीय कधी होते?

पीएफ खाते 55 वर्षांनंतर 3 वर्षे कोणतेही योगदान नसेल निष्क्रिय होते. PF वर 8.25% व्याजदर मिळतो.

EPFO Passbook Light | PF Balance Check | EPFO Login Guide | sarkarnama

तर व्याज नाही

पीएफ खाते 36 महिने निष्क्रिय राहिल्यास व्याज मिळत नाही. अनेकदा नोकरी सुटल्यास किंवा नोकरीमध्ये बदल केला असल्यास असे घडू शकते.

EPFO Interest Rate Increase

NEXT : ‘Bittu Boss’ आपल्याला सोडून गेला! सरनाईक कुटुंबियांना दु:ख अनावर...

येथे क्लिक करा.