Mangesh Mahale
केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, ईपीएफओने (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे.
२०२५-२६ वर्षात पीएफवरील व्याजदर वाढण्याची शक्यता आहे.
व्याजदर ९ टक्के होण्याची शक्यता आहे.
२०२४-२५ वर्षात व्याजदर ८.२५ टक्के आहे.तो ०.७५ टक्के वाढण्याची शक्यता आहे.
हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ७.५ कोटी ईपीएफ कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
पीएफ खात्यात ५ लाख रुपये असतील तर त्यावर 45,000 रुपयांचे व्याज मिळणार आहे.
४ लाख रुपयांवर 36,000 रुपयांचे व्याज मिळणार आहे.
३ लाखांचा पीएफ असेल तर त्यावर 27,000 रुपयांचे व्याजदर मिळणार आहे.