Rashmi Mane
EPFO ने आणली नवी सुविधा! PFचे पैसे काढणे झाले आता अधिक सोपे. नवा डिजिटल बदल.
जुन्या प्रक्रियेत अर्ज करा मग प्रतीक्षा करा याचा प्रचंड त्रास व्हायचा. आता ATM किंवा UPI च्या माध्यमातून थेट तुम्ही पैसे काढू शकता.
श्रम व रोजगार मंत्रालयाने NPCI च्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता नव्या यंत्रणेद्वारे पैसे मिळणार.
जूनच्या सुरुवातीपासूनच ही सेवा सुरू झाली आहे.
पात्र सदस्यांना त्यांच्या खात्यातून थेट 1,00,000 पर्यंत रक्कम त्वरित मिळू शकते.
EPFO सर्व प्रक्रिया डिजिटल करत आहे. त्यामुळे निकासी प्रक्रिया देखील आता स्मार्ट आणि जलद झाली आहे.
पेन्शनर्ससाठी अडथळे कमी झाल्यामुळे कोणत्याही बँकेतून पैसे काढणे झाले सोपे.