एका क्लिकवर तुमच्या PF ची संपूर्ण हिस्ट्री दिसणार; 'EPFO'ची पासबुक लाइट सुविधा नेमकी काय आहे?

Jagdish Patil

EPFO लॉगिन

EPFO च्या सर्व सेवांसाठी वारंवार लॉगिन करण्याची गरज नाही. कारण एकाच लॉगिनमध्ये पासबुक, क्लेम आणि ट्रांसफरची सुविधा एकाच पोर्टलवर उपलब्ध झाल्या आहेत.

EPFO Passbook Light | PF Balance Check | EPFO Login Guide | Sarkarnama

'पासबुक लाईट'

EPFOने 'पासबुक लाईट' फीचर लाँच केले आहे, जे काही क्षणात तुमचा पीएफ बॅलन्स आणि ट्रांजेक्शनची सर्व माहिती देतो.

EPFO Passbook Light | PF Balance Check | EPFO Login Guide | Sarkarnama

पासवर्ड

याआधी तुमच्या पीएफ पासबुक पाहण्यासाठी स्वतंत्र पोर्टल आणि पासवर्डची आवश्यकता होती.

EPFO Passbook Light | PF Balance Check | EPFO Login Guide | Sarkarnama

सोपी प्रक्रिया

ज्यामुळे लॉगिन करणे अनेकदा त्रासदायक ठरायचे. मात्र, आता सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

EPFO Passbook Light | PF Balance Check | EPFO Login Guide | Sarkarnama

जुने पोर्टल

जर एखाद्या कर्मचाऱ्याला संपूर्ण माहितीचा ग्राफ पाहायचा असेल, तर जुने पासबुक पोर्टल देखील उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे 2 पर्याय उपलब्ध असतील.

EPFO Passbook Light | PF Balance Check | EPFO Login Guide | Sarkarnama

PF ट्रान्सफर

नोकरी बदलल्यावर PF ट्रान्सफर करणं पुर्वीपेक्षा जलद आणि सोपे होईल. Annexure K सारखी महत्त्वाची कागदपत्रेही आता ऑनलाइन पोर्टलवर मिळतील.

EPFO Passbook Light | PF Balance Check | EPFO Login Guide | Sarkarnama

ट्रान्सफर स्टेटस

कर्मचारी आता त्यांच्या स्वतःच्या लॉगिनद्वारे त्यांच्या पीएफ ट्रान्सफरची स्थिती ट्रॅक करू शकतात. यामुळे पारदर्शकता वाढेल.

EPFO Passbook Light | PF Balance Check | EPFO Login Guide | Sarkarnama

PF क्लेम

EPFO ने दाव्यांची प्रक्रिया जलद केली आहे. दावे आता मंजुरीसाठी उच्च अधिकाऱ्यांकडे पाठवण्याची आवश्यकता नाही, ज्यामुळे प्रक्रियेतील वेळ कमी होईल.

EPFO Passbook Light | PF Balance Check | EPFO Login Guide | Sarkarnama

NEXT : गद्दारांना क्षमा नाही! बाळासाहेबांचा संताप अन् आनंद दिघेंवर 'टाडा' : ठाण्यासह महाराष्ट्राला हादरवणारं श्रीधर खोपकर हत्याकांड...

Anand Dighe TADA Case | Shridhar Khopkar Murder | Sarkarnama
क्लिक करा