EPFO चा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय! PF चे पैसे 3 दिवसांत खात्यात जमा होणार; ऑटो सेटलमेंट फ्रेमवर्क नेमकं काय आहे?

Jagdish Patil

फ्रेमवर्क

EPFO ने PF क्लेम प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी नवीन फ्रेमवर्क लागू केले आहे.

EPFO PF Claim

ऑटो-सेटलमेंट

या नव्या बदलामुळे पात्र सदस्यांना आता 5 लाखांपर्यंतचा PF क्लेम ऑटो-सेटलमेंटद्वारे सहज करता येईल.

EPFO PF Claim | Sarkarnama

KYC

सर्व आवश्यक कागदपत्रे आणि KYC पूर्ण असल्यास, तुमचा क्लेम केवळ 3 दिवसांत मंजूर होऊ शकतो.

EPFO PF Claim | Sarkarnama

मोठा बदल

आताचा बदल हा गेल्या काही वर्षातल्या पीएफ सेटलमेंट प्रक्रियेतला सर्वात मोठा बदल मानला जात आहे.

EPFO PF Claim

EPFO

EPFO ने घेतलेला हा निर्णय त्यांच्या कोट्यवधी सदस्यांसाठी मोठा दिलासादायक ठरणार आहे.

EPFO PF Claim | Sarkarnama

कारवाई

तुमचा क्लेम 20 दिवसांपेक्षा जास्त वेळ थांबवल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर 12 टक्के दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

EPFO PF Claim

5 लाख

महत्त्वाचं म्हणजे EPFO ने ऑटो सेटलमेंटची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत लागू केली आहे.

EPFO PF Claim | Sarkarnama

UAN

मात्र, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय असणं गरजेचं आहे.

EPFO PF Claim | Sarkarnama

आधार

UAN नंबरशी आधार लिंक असणं, पॅन आणि बँक खात्याची अचूक माहिती, KYC आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक सक्रिय असणंही गरजेचे आहे.

EPFO PF Claim | Auto Settlement | Sarkarnama

पीएफ

वरील सर्व बाबी पूर्ण असलेल्या सदस्यांच्या खात्यात पीएफची रक्कम लवकरात लवकर जमा होणार आहे.

EPFO PF Claim | Auto Settlement | 5 Lakh PF Withdrawal | Sarkarnama

NEXT : कर्जमुक्तीबाबत 'ते' आठ महत्त्वाचे प्रश्न अन् त्याची उत्तरे, शेतकऱ्यांना माहिती असायला हवेत!

Farm Loan Waiver 2026 | Sarkarnama
क्लिक करा