Aslam Shanedivan
आपल्याकडं लग्न म्हटलं की खर्चाला कोणतीच मर्यादा नसते. त्यासाठी अनेकांना कर्ज देखील काढावे लागते.
पण आता लग्नासाठी कर्ज काढण्याची गरज नसून EPFO तून अॅडव्हान्स रक्कम काढता येणार आहे.
EPFO च्या नियमांनुसार PF खात्यातून 5 वेळा अॅडव्हान्स रक्कम काढता येता
EPFO च्या नियमांनुसार, पात्र सदस्यांना लग्नासाठी पैसे काढताना EPFO ने घालून दिलेल्या अटी आणि निकषांचे पालन करावे लागते.
EPFO च्या नियमांनुसार सदस्याचे स्वतःचे लग्न, मुलाचे लग्न, मुलीचे लग्न तसेच भाऊ किंवा बहिणीच्या लग्नासाठी आगाऊ रक्कम काढू शकता.
लग्नाच्या खर्चासाठी सदस्यांना सुमारे 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येते. पण ती किती असावी हे EPFO च्या नियमांवर अवलंबून असते.
EPFO च्या नियमांवर नियमांनुसार, कर्मचारी किमान एक वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर लग्नासाठी रक्कम काढता येते
तुमचा UAN सक्रिय असेल तर EPFO Member e-Sewa या संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकता.
सक्रीय UAN, आधारशी लिंक असणारा मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, PAN कार्ड, बँक खात्याची माहिती आणि लग्नपत्रिका