Nitin Gadkari ethanol announcement : वाहनांमध्ये शंभर टक्के इथेनॉल वापराच्या फाईलवर स्वाक्षरी; नितीन गडकरींचा काय आहे प्लॅन...

Pradeep Pendhare

इथेनाॅल फाइलवर स्वाक्षरी

वाहनांमध्ये शंभर टक्के इथेनॉल वापराच्या फाईलवर स्वाक्षरी केल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा.

Nitin Gadkari ethanol | Sarkarnama

वाहन बाजारात येणार

लवकरच मोटारसायकल कंपन्याही इथेनॉलवरील तीन, दुचाकी बाजारात येणार आहेत.

Nitin Gadkari ethanol | Sarkarnama

मारुतीची पहिली गाडी

मारुती कंपनीने 100 टक्के इथेनॉलवर चालणारी पहिली गाडी आणल्याची नितीन गडकरी यांची माहिती.

Nitin Gadkari ethanol | Sarkarnama

इतर कंपन्याही रांगेत

याशिवाय लवकरच एमजी हेक्टर, टोयोटा यांसारख्या मोठ्या कंपन्याही 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या सादर करणार आहेत.

Nitin Gadkari ethanol | Sarkarnama

इथेनाॅलबाबत अपप्रचार

इथेनॉलबाबत बाजारात अपप्रचार केला जात असल्याचे सांगत नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली.

Nitin Gadkari ethanol | Sarkarnama

हायड्रोजनवर बस धावणार

नागपूरमध्ये हायड्रोजन पंप उभारण्यात येणार असून, तीन महिन्यांत हायड्रोजनवर चालणाऱ्या दोन बस नागपूरच्या रस्त्यावर धावणार आहेत.

Nitin Gadkari ethanol | Sarkarnama

इथेनाॅलमध्ये खर्च वाचणार

इथेनॉलच्या कमी किमतीमुळे प्रवासाचा खर्च प्रतिलिटर अंदाजे ₹25 पर्यंत कमी होऊ शकतो, असा दावा नितीन गडकरी यांनी केला.

Nitin Gadkari ethanol | Sarkarnama

गडकरींचा मुख्य उद्देश

देशातील इंधन आयातीवर खर्च होणारे लाखो कोटी रुपये वाचवून, हा निधी थेट ऊस आणि मका पिकवणाऱ्या देशातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नितीन गडकरींचा मुख्य उद्देश आहे.

Nitin Gadkari ethanol | Sarkarnama

सध्याची इंधन परिस्थिती

सध्या देशात 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20) उपलब्ध असून, भारत आता टप्प्याटप्प्याने 100 टक्के इथेनॉलच्या (E100) युगात प्रवेश करत आहे.

Nitin Gadkari ethanol | Sarkarnama

NEXT : जगातील पहिल्या वित्तीय सेवा देणाऱ्या बाजारपेठा

येथे क्लिक करा :