Aslam Shanedivan
जर्मनीत १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी, ऑस्ट्रियात १४ वर्षांखालील मुलांसाठी नियम.
फिनलंडमध्ये १३ वर्षांखालील मुलांना स्मार्टफोन न देण्याचा प्रस्ताव, डेन्मार्कमध्ये नियमावली.
झेकियात माध्यमिक शाळांपर्यंत मोबाईल बंदीचे विधेयक, फ्रान्समध्ये १५ वर्षांखालील मुलांवर निर्बंध.
ब्रिटनमध्ये १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया नियम, स्पेनमध्ये सोशल मीडिया वापरावर बंदी.
स्वीडनच्या शाळांमध्ये डिजिटल वापरावर भर, इटलीत १५ वर्षांखालील मुलांसाठी नियमांची तयारी.
लॅटेव्हियात १५ वर्षांखालील मुलांवर सोशल मीडिया निर्बंधाचा प्रस्ताव, पोर्तुगालमध्ये पालकांची संमती.
स्लोव्हेनियात मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रणाचे विधेयक, नॉर्वेत नियमांची तयारी.
पोलंडच्या शाळांत मोबाईल बंदी, ग्रीसमध्ये १५ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीची योजना.