Arun Govil : अयोध्येत पराभव, अरुण गोयल यांचा विजय

Pradeep Pendhare

अभिनयामुळे प्रकाशझोतात

रामानंद सागर निर्मित रामायण या टीव्ही मालिकेतील अभिनयानंतर अरुण गोयल प्रकाशझोतात आले.

Arun Govil | sarkarnama

मेरठमध्ये विजय

अयोध्यामध्ये भाजप उमेदवार पराभूत झाला असतानाच, श्रीरामची भूमिका करणारे अभिनेता अरुण गोयल मेरठमधून विजयी झाले.

Arun Govil | sarkarnama

राजकीय प्रवास

आपल्या सोज्वल अभियनातून देशभरात लोकप्रिय झालेले अरुण गोयल पुढे राजकारण आले.

Arun Govil | sarkarnama

विजयाचा आनंद

अरुण गोयल यांनी भाजपच्या तिकिटावरून उत्तर प्रदेशाच्या मेरठमधून निवडून लढले. त्यात त्यांनी विजय मिळवला.

Arun Govil | sarkarnama

अयोध्येत पराभव

अरुण गोयल विजयाचा आनंद व्यक्त करत असताना प्रभू श्रीराम मंदिराचे लोकार्पण वर्षातच अयोध्येत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला.

Arun Govil | sarkarnama

मतदारांचे आभार

अरुण गोयल यांनी विजयी मुद्रा करत मतदारसंघातील मतदारांचे आणि भाजप नेतृत्वाचे आभार मानले आहेत.

Arun Govil | sarkarnama

विश्वास खरा ठरवेल

मेरठमधील लोकांनी मतदानातून दाखवलेल्या विश्वास खरा उतरले, अशी भावना अरुण गोयल यांनी व्यक्त केली.

Arun Govil | sarkarnama

NEXT : मुलाच्या विजयासाठी मंत्री राधाकृष्ण विखेंचे विठ्ठलाला साकडे

Radhakrishna Vikhe Patil | sarkarnama