Vijaykumar Dudhale
आपला धंदा भाडोत्री लोकांवर उभा केला आहे, त्यामुळे कारवाई होणारच, असे मंत्री राधाकृष्ण विखेंनी नीलेश लंकेंना सुनावले.
बाळासाहेब थोरातांनी शरम बाळगली पाहिजे. काँग्रेसचे नेते समजतात. पण, जिल्ह्यात एकही जागा पक्षासाठी घेऊ शकले नाहीत.
सुजय विखेंना पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा मार्गदर्शन आहे. विजय निश्चित असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी म्हटले.
'मुंगेरीलाल के हसीन सपने देख रहे है', असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सत्तेस्थापनेचा दाव्याची राधाकृष्ण खरगे यांनी खिल्ली उडवली.
काँग्रेसला चिमटा
काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षनेता होण्याची संख्या गाठली तरी पुष्कळ झाले, असा चिमटा राधाकृष्ण विखेंनी काढला होता.
राज्यातील कोणते दोन पक्ष संपणार हे चार जूनच्या निकालानंतर सर्वांना समजेल, असे विधान राधाकृष्ण विखे यांनी केले.
मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचा परिवार सुजय विखे यांच्या विजयासाठी विठ्ठल-रुक्मिणी चरणी लीन झाला.
विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर पंढरपुरातून महायुतीला राज्यात ४० जागा मिळतील, असा विश्वास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला.