EVM Controversy : जगभरात EVM वर कोणत्या देशात आहे बंदी; जाणून घ्या!

सरकारनामा ब्यूरो

जगभरात ईव्हीएम बाबत अनेक वेळा वाद निर्माण झाले, याबाबत जाणून घेऊ

EVM Controversy | Sarkarnama

नॉर्वे, ब्राजील, व्हेनेजुएला, बेल्जियम, कॅनडा, इटली, आयरलैंड, ऑस्ट्रेलिया, यूरोपीय संघ, फ्रान्समध्ये ईव्हीएम उपयोग केला जातो

EVM Controversy | Sarkarnama

नेदरलॅंडमध्ये सर्वात अगोदर ईव्हीएमवर बंदी घालण्यात आली. तेथे बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जात आहेत.

EVM Controversy | Sarkarnama

ईव्हीएमवरुन जर्मनीमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर येथे ईव्हीएमवर बंदी घालण्यात आली.

EVM Controversy | Sarkarnama

इटलीमध्येही ईव्हीएमचा वापर केला जात होता. कालांतरानंतरही येथे बंदी घातली.

EVM Controversy | Sarkarnama

फ्रान्स, इंग्लंड, पोतुगाल येथील निवडणूक आयोगाने ईव्हीएम वापरणे बंद केले आहे.

EVM Controversy | Sarkarnama

अमेरिकेतही अनेक राज्यात ईव्हीएमचा वापर केला जात नाही तेथे बॅलेट पेपरवर निवडणुका लढल्या जात आहेत.

EVM Controversy | Sarkarnama

भारताखेरीज सुमारे 30 देशामध्ये ईव्हीएमचा वापर केला जातो. त्यांनी भारताकडून ईव्हीएमची खरेदी केली आहे.

EVM Controversy | Sarkarnama

NEXT: 'ईव्हीएम' फेरमतमोजणीसाठी किती खर्च येतो, ही प्रक्रिया नेमकी कशी असते?

EVM Controversy | Sarkarnama
येथे क्लिक करा