Prajwal Revanna : प्रचाराच्या रणधुमाळीत 'सेक्स स्कँडल'..! देवेगौडांना 'या' नातूनं आणलं अडचणीत

Rajanand More

प्रज्वल रेवण्णा

कर्नाटकातील हसन लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार असून 2024 च्या निवडणुकीतही रिंगणात आहेत.

Prajwal Revanna | Sarkarnama

माजी पंतप्रधानांचे नातू

माजी पंतप्रधान व जेडीएसचे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांचे प्रज्वल हे नातू आहेत. हसन मतदारसंघातून देवेगौडा खासदार असायचे.

HD Deve Gowda | Sarkarnama

माजी मुख्यमंत्र्यांचे पुतणे

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे चुलते असून वडील एच. डी. रेवन्ना आहेत. वडील सध्या आमदार आहेत.

HD Kumaraswamy | Sarkarnama

सेक्स स्कँडल

मतदानाच्या दोन दिवस आधीच प्रज्वल यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला. महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप.

Prajwal Revanna | Sarkarnama

निवडणुकीवर परिणाम

अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रज्वल यांच्या मतदानावर परिणाम होण्याची भीती जेडीएसला आहे.

Prajwal Revanna | Sarkarnama

SIT चौकशी

सेक्स स्कँडलची एसआयटी चौकशी करण्याचा कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचा निर्णय. महिला आयोगाने दिले होते चौकशीचे आदेश.

Prajwal Revanna | Sarkarnama

जर्मनीला रवाना

अटक होण्याच्या शक्यतेने प्रज्वल हे जर्मनीतील फ्रँकफर्टला रविवारी सकाळीच रवाना झाल्याचे चर्चा आहे.

Prajwal Revanna | Sarkarnama

आरोप फेटाळले

'जेडीएस'कडून आरोप फेटाळण्यात आले असून प्रज्वल यांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचा दावा 'जेडीएस'च्या नेत्यांनी केला आहे.

Prajwal Revanna | Sarkarnama

NEXT : भाजपच्या नेत्या, दोन वेळा खासदार पूनम महाजन यांचा यंदा पत्ता कट