Exit Poll 2024: पोल्सनुसार 'या' महिला उमेदवारांनी घेतली आघाडी

Sachin Waghmare

प्रणिती शिंदे

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार आघाडी घेऊ शकतात.

Praniti Shinde | Sarkarnama

प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार आघाडी घेण्याची शक्यता.

Pratibha Dhanorkar | Sarkarnama

पंकजा मुंडे

बीड मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आघाडी घेऊ शकतात.

Pankaja Munde | Sarkarnama

हिना गावित

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार.

Heena Gavit | Sarkarnama

रक्षा खडसे

रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार.

Raksha Khadse | Sarkarnama

नवनीत राणा

अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार.

Navnit Rana | Sarkarnama

स्मिता वाघ

जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार.

Smita Wagh | Sarkarnama

माजी मंत्री वर्षा गायकवाड

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार.

Varsha Gaikwad | Sarkarnama

माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव

धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार .

Shobha Bacchav | Sarkarnama

NEXT : आंध्र प्रदेशाला राजधानीच नाही; हैदराबादबाबत नेमके काय झाले?

येथे क्लिक करा...