Dr. S Jaishankar Birthday: भारताच्या परराष्ट्र विभागाचा कणखर अन् मुत्सद्दी चेहरा, एस जयशंकर

सरकारनामा ब्यूरो

परराष्ट्र मंत्री

डॉ. एस. जयशंकर हे 2019 पासून भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत.

Dr. Subrahmanyam Jaishankar | Sarkarnama

दिल्लीत पदवीचे शिक्षण

दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमध्ये त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

Dr. Subrahmanyam Jaishankar | Sarkarnama

जेएनयूतून पीएच.डी

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी, आंतरराष्ट्रीय संबंध विषयात एम.फिल आणि पीएच.डी. प्राप्त केली.

Dr. Subrahmanyam Jaishankar | Sarkarnama

गुजरातमधून राज्यसभेवर

जयशंकर हे राज्यसभेत गुजरात राज्याचे नेतृत्व करतात.

Dr. Subrahmanyam Jaishankar | Sarkarnama

परराष्ट्र सचिव, राजदूत अन् उच्चायुक्त

अमेरिका, चीन आणि झेक प्रजासत्ताकचे राजदूत तसेच सिंगापूर देशाचे उच्चायुक्त म्हणून त्यांनी काम केले आहे.

Dr. Subrahmanyam Jaishankar | Sarkarnama

परदेशात महत्त्वाची भुमिका

मॉस्को, कोलंबो, बुडापेस्ट आणि टोकियो येथे त्यांनी विविध कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

Dr. Subrahmanyam Jaishankar | Sarkarnama

टाटा सन्सचे अध्यक्ष

प्रतिष्ठित नामवंत कंपनी टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये त्यांनी ​​ग्लोबल कॉर्पोरेट अफेअर्सचे अध्यक्षपदही भूषवले आहे.

Dr. Subrahmanyam Jaishankar | Sarkarnama

पद्मश्री पुरस्कार प्राप्त

उल्लेखनीय कामगिरीसाठी डॉ. एस. जयशंकर यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Dr. Subrahmanyam Jaishankar | Sarkarnama

स्वत:चे पुस्तक प्रकाशित

2020 मध्ये 'द इंडिया वे: स्ट्रॅटेजीज फॉर अ अनसर्टेन वर्ल्ड' नावाचे त्यांनी लिहिलेले पुस्तक प्रकाशित झाले आहे.

Dr. Subrahmanyam Jaishankar | Sarkarnama

Next : देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्षपद ते शिंदे सरकारच्या भवितव्याचा निर्णय...

येथे क्लिक करा