Rahul Narwekar : देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्षपद ते शिंदे सरकारच्या भवितव्याचा निर्णय...

Deepak Kulkarni

पेशाने वकील

45 वर्षीय राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत.

Rahul Narwekar | Sarkarnama

शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांसाठी काम...

त्यांनी अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांसाठी वकील म्हणून बाजू मांडण्याचं काम केलं.

Rahul Narwekar | Sarkarnama

2014 मावळमधून निवडणूक...

राहुल नार्वेकर यांनी 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Rahul Narwekar | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषद....

2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं गेलं.

Rahul Narwekar | Sarkarnama

2019 मध्ये भाजप प्रवेश

पुढे 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Rahul Narwekar | Sarkarnama

विधानसभा निवडणुकीत विजय

त्यांनी भाजपतर्फे कुलाबा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. शिवाय भाजपकडून त्यांना मीडिया इंचार्ज पदाची जबाबदारीही देण्यात आली होती.

Rahul Narwekar | Sarkarnama

विधानसभा अध्यक्षपदी निवड

शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

Rahul Narwekar | Sarkarnama

'अशी' देशातील सर्वांत तरुण व्यक्ती

भारतामध्ये विधानसभा अध्यक्ष या पदावर बसणारे ते देशातील सर्वांत तरुण व्यक्ती आहेत.

Rahul Narwekar | Sarkarnama

16 आमदारांच्या अपात्रता निकालामुळे चर्चेत...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी निकालाचा (MLA Disqualification) ते 10 जानेवारीला देणार आहे. या निकालामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत.

Rahul Narwekar | Sarkarnama

NEXT : अभिनेता प्रसाद ओकच्या नव्या घराच्या वास्तूशांतीसाठी मुख्यमंत्र्यांची हजेरी...

येथे क्लिक करा...