तुमच्या नावावर कोणी कर्ज घेतले आहे का? कसे शोधाल

Mangesh Mahale

सिबिल

क्रेडिट अहवाल तपासणे आवश्यक. सिबिल, एक्सपेरियन आणि इक्विफॅक्स सारख्या क्रेडिट एजन्सी क्रेडिट रिपोर्ट तयार करतात.

Fake Loan On Pan Card

नोंदी

यात चालू आणि जुन्या कर्जांची माहिती असते. तुम्ही तुमच्या अहवालातील नोंदी नीट पाहा

Fake Loan On Pan Card

पॅन कार्ड

संशयास्पद व्यवहार आढळल्यास ताबडतोब क्रेडिट एजन्सीला कळवा. कर्ज नसेल तरीही पॅन कार्डचा गैरवापर झालेला नाही असे नाही.

Fake Loan On Pan Card

कर्ज

काही वेळा कोणीतरी तुमच्या नावावर कर्ज घेण्याचा प्रयत्न करतो,अशा प्रकरणात चौकशीच्या नोंदी अहवालात दिसतात.

Fake Loan On Pan Card

क्रेडिट स्कोअर

वारंवार अनधिकृत चौकशी केल्यास तुमचा क्रेडिट स्कोअरही कमी होऊ शकतो, त्यामुळे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

Fake Loan On Pan Card

बनावट कर्ज

जर तुमच्या नावावर बनावट कर्ज असल्याचे आढळले, तर त्वरित योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे.

Fake Loan On Pan Card

तक्रार

सर्वप्रथम, संबंधित बँक व्यवस्थापकाकडे लेखी तक्रार करा आणि त्याची पावती घ्या.

Fake Loan On Pan Card

एफआयआर

जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर नोंदवणेही अत्यंत आवश्यक आहे.

Fake Loan On Pan Card

ईमेल

तपशील, बँक आणि पोलीसांकडे केलेल्या तक्रारीची माहिती रिझर्व्ह बँकेच्या लोकपालांना ईमेल द्वारे पाठवावी.

Fake Loan On Pan Card

NEXT: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी! सहा सरसंघचालकांचे योगदान

येथे क्लिक करा