Mangesh Mahale
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त संघाच्या वाटचालीतील सहा सरसंघचालकांच्या योगदानाचा घेतलेला आढावा..
स्वयंसेवकांद्वारे संचालित स्थानिक शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक संस्थांचे मोठे जाळे समाजपरिवर्तनासाठी सक्रिय आहे.
डॉ. केशव बळिरामपंत हेडगेवार, शिक्षण : एलएमएस (वैद्यकीय पदवी) (कोलकता), जन्म : १ एप्रिल १८८९ (नागपूर), मृत्यू : २१ जून १९४० (नागपूर) कार्यकाळ : सन ११२५ ते ११४०
माधव सदाशिवराव गोळवलकर, शिक्षण : एम.एस्सी. (प्राणिशास्त्र), काशी (बनारस) हिंदू विद्यापीठ,जन्म : १९ फेब्रुवारी १९०६ (नागपूर), मृत्यू : ५ जून १९७३ (नागपूर), कार्यकाळ : सन १९४० ते १९७3
मधुकर दत्तात्रेय देवरस (बाळासाहेब), शिक्षण : बी.ए, एल.एल.बी., नागपूर विद्यापीठ, जन्म : ११ डिसेंबर १९१५ (नागपूर), मृत्यू :१७ जून १९९६ (नागपूर), कार्यकाळ : सन १९७३ ते १९९४
डॉ. राजेंद्र सिंह उपाख्य चतुभय्या, शिक्षण : एमएस्सी. (भौतिकशास्त्र, स्पेक्ट्रोस्कोपी।, प्रयाग विद्यापीठ,जन्म : २९ जानेवारी १९२२ (बदायूँ, उत्तर प्रदेश), मृत्यू : १४ जुलै २००४ (पुणे), कार्यकाळ : सन १९९४ ते २०००
कुप्पहल्ली सीतारामय्या सुदर्शन, शिक्षण : बी.ई. (टेलिकम्युनिकेशन), जबलपूर विद्यापीठ, जन्म : १८ जून १९३१ (रायपूर, छत्तीसगड), मृत्यू १५ सटेंबर २०१२ (रायपूर), कार्यकाळ : २००० ते २००९
डॉ. मोहन मधुकरराव भागवत, शिक्षण :बी.व्ही.एस्सी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, जन्म : ११ सप्टेंबर १९५० (चंद्रपूर), कार्यकाळ : २००९ पासून आजतागायत