Fakhruddin Ali Ahmed : 'आणीबाणी'ला मंजुरी देणारे राष्ट्रपती कोण? असा आहे प्रवास...

Roshan More

25 जून 1975 आणीबाणी लागू

25 जून 1975 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. आणीबाणीच्या कागदपत्रांवर तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी स्वाक्षरी केली होती.

Fakhruddin Ali Ahmed | sarkarnama

शिक्षण

अली अहमद यांचे सुरुवातीचे शिक्षण उत्तर प्रदेश, दिल्ली येथे झाले. 1923 मध्ये शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले.

Fakhruddin Ali Ahmed | sarkarnama

केंब्रिजमधून उच्च शिक्षण

अली अहमद यांनी केंब्रिज विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले.

Fakhruddin Ali Ahmed | sarkarnama

काँग्रेस नेते

काँग्रेस पक्षाकडून 1967 आणि 1971 च्या लोकसभा निवडणुकीत फखरुद्दीन अली अहमद विजयी झाले.

Fakhruddin Ali Ahmed | sarkarnama

आसामचे नेतृत्व

आसाम राज्यातील बारपेटा लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व फखरुद्दीन अली अहमद यांनी केले.

Fakhruddin Ali Ahmed | sarkarnama

पाचवे राष्ट्रपती

29 ऑगस्ट 1974 मध्ये फक्रुद्दीन यांनी देशाचे पाचवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

Fakhruddin Ali Ahmed | sarkarnama

नापास विद्यार्थी ते राष्ट्रपती

फखरुद्दीन अली अहमद हे आठवीला असताना नापास झाले होते. मात्र, त्यांनी शिक्षण सोडले नाही. पुढे इंग्लंडचा जाऊन कायद्याचे उच्च शिक्षण घेतले. नापास विद्यार्थी ते राष्ट्रपती असा त्यांनी प्रवास केला.

Fakhruddin Ali Ahmed | sarkarnama

राष्ट्रपती पदावर असताना निधन

फक्रुद्दीन अहमद हे राष्ट्रपती पदावर असतानाच 11 फेब्रुवारी 1977 मध्ये त्यांचे निधन झाले.

Fakhruddin Ali Ahmed | sarkarnama

NEXT : 'इंडिया आघाडी'तील लोकप्रिय नेता कोण? सर्व्हे समोर

Mood Of Nation | sarkarnama
येथे क्लिक करा