IPS Asim Arun: वडिलांप्रमाणे निडर आणि चमकदार कामगिरी करणारे आयपीएस...

सरकारनामा ब्यूरो

आयुक्तपद सोडून भाजपत प्रवेश

आयपीएस असीम अरुण यांनी आयुक्तपद सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

IPS Asim Arun | Sarkarnama

लोकसभेत विजय

यूपीच्या निवडणुकीत भाजपने त्यांना कन्नौज लोकसभेतून उमेदवार म्हणून घोषित केले. त्यावेळी असीम अरुण यांनी शानदार विजय मिळवला.

IPS Asim Arun | Sarkarnama

योगी सरकारमध्ये राज्यमंत्री

कन्नौजमधून जिंकल्यानंतर त्यांना योगी सरकारमध्ये राज्यमंत्री बनवण्यात आले आहे.

IPS Asim Arun | Sarkarnama

आई-वडीलही प्रसिद्ध

धडाकेबाज आयपीएस अधिकारी राम अरुण तसेच सुप्रसिद्ध लेखिका शशी अरुण यांचे पुत्र असीम अरुण यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या बदाऊन येथे झाला.

IPS Asim Arun | Sarkarnama

शिक्षण

लखनौच्या सेंट फ्रान्सिस कॉलेज येथून प्राथमिक शिक्षण घेतले आणि दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी बीएससी केली.

IPS Asim Arun | Sarkarnama

वडिलांसारखं अधिकारी व्हायचे होते

वडिलांप्रमाणे आपणही अधिकारी व्हावं असं त्यांना कायम वाटत असे, म्हणून तेही अधिकारी बनले. कालांतराने यूपी पोलिसांचा ते कणा बनत गेले.

IPS Asim Arun | Sarkarnama

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सुरक्षा पथकात

निडर आणि चमकदार कामगिरीमुळे त्यांचा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सुरक्षा पथकात समावेश करण्यात आला होता. त्यात एसपीजी (Special Protection Group)चे प्रमुख होते. याशिवाय एनएसजी आणि सीबीआयमध्येही काम केले आहे.

IPS Asim Arun | Sarkarnama

सैफुल्लाचा एन्काउंटर

दहशतवादी सैफुल्ला हा लखनौमध्ये लपला याची माहिती मिळताच एटीएस (Anti-Terrorism Squad) कमांडोंसोबत ठाकूरगंज परिसरात त्याला घेरले आणि ठार केले.

IPS Asim Arun | Sarkarnama

अनेक पदभार सांभाळले

पोलिस दलात रुजू झाल्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून काम केले. लखनौ एटीएसमध्येही पदभारही त्यांनी सांभाळला.

R

IPS Asim Arun | Sarkarnama

Next : प्रशासकीय नोकरी सोडून यशस्वी उद्योजक बनले 'हे' अधिकारी...

येथे क्लिक करा