Dikshu Kukreja : प्रसिद्ध टाऊन प्लानर दिक्षु कुकरेजा ; बनवणार आधुनिक अयोध्यानगरी...

Amol Sutar

आधुनिक अयोध्यानगरी

श्रीरामाची अयोध्यानगरी आधुनिक होणार आहे. दीक्षु कुकरेजा यांच्यावर अयोध्येला सुंदर बनवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Dikshu Kukreja | Sarkarnama

 प्रसिद्ध टाउन प्लानर

दिक्षु कुकरेजा हे एक प्रसिद्ध टाउन प्लानर आहेत. सीपी कुकरेजा ही त्यांची देशातील सर्वोत्तम आर्किटेक्ट फर्म आहे.

Dikshu Kukreja | Sarkarnama

'यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर'

नवी दिल्लीत 'यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर' दिक्षु कुकरेजा यांच्याच नियोजनानुसार उभारण्यात आलं आहे.

Yashobhoomi Convention Center | Sarkarnama

'भारत मंडपम'

दीक्षु कुकरेजा यांनीच G20 शिखर परिषदेच्या वेळेला आंतरराष्ट्रीय बैठकांसाठी तयार करण्यात आलेलं 'भारत मंडपम' उभारलं होतं.

Bharat Mandapam | Sarkarnama

अत्याधुनिक

भारत मंडपम आणि यशोभूमी कन्वेंशन सेंटर नंतर आता श्रीरामाची नगरी अयोध्या अत्याधुनिक दिसणार आहे.

Bharat Mandapam | Sarkarnama

शरयूचे घाट

शरयूचे घाटही विकसित केले जाणार आहेत.

Ayodhya | Sarkarnama

रस्त्यांचे रुंदीकरण

तर रस्त्यांचे रुंदीकरण ही नियोजनबद्ध पद्धतीने केले जाणार आहे.

Road Plan | Sarkarnama

प्राणप्रतिष्ठा

काही कामे राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आधीच पूर्ण झाली असून उर्वरित कामे सोहळा पूर्ण होताच नव्या दमाने सुरू करण्यात आली आहेत.

Ramlalla | Sarkarnama

ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व

अयोध्येचे सौंदर्यीकरण आणि आधुनिकीकरण करत असताना ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व कायम राहावे याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

Ram Mandir | Sarkarnama

NEXT : Republic Day-Solapur : ‘रे-नगर’मधील मोदींच्या कार्यक्रमासाठी झटणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान

येथे क्लिक करा