Bharat Bandh: शेतकऱ्यांचा 'भारत बंद' यशस्वी होणार का?

सरकारनामा ब्यूरो

उत्तर भारतात आंदोलन तीव्र

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये शेतकरी आंदोलने सुरू आहेत.

Bharat Bandh | Sarkarnama

धोरणांविरोधात बंद

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आपल्या मागण्या अधिक तीव्रतेने मांडण्यासाठी शेतकऱ्यांनी हा बंद पुकारला आहे.

Bharat Bandh | Sarkarnama

भारत बंद

या पार्श्वभूमीवर युनायटेड किसान मोर्चासह अनेक शेतकरी संघटनांनी (ता.16) भारत बंदची हाक दिली आहे.

Bharat Bandh | Sarkarnama

दिवसभर आंदोलन

हे आंदोलन सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

Bharat Bandh | Sarkarnama

भारत बंदची हाक

भारतीय किसान युनियनने शेतकऱ्यांच्या अनेक अपूर्ण मागण्यांचे कारण देत भारत बंदची हाक दिली होती.

Bharat Bandh | Sarkarnama

किसान परिषदेचा पाठिंबा

नोएडाच्या भारतीय किसान परिषदेनेही या भारत बंदला पाठिंबा दिला आहे.

Bharat Bandh | Sarkarnama

कार्यालये आणि शैक्षणिक संस्था

या आंदोलनाच्या समर्थनार्थ गुरुद्वारा प्रबंधक समितीअंतर्गत येणारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवली जाणार आहेत.

Bharat Bandh | Sarkarnama

नोएडामध्ये कलम 144 लागू

नोएडामध्ये कलम 144 अंतर्गत राजकीय, धार्मिक, अनधिकृत सार्वजनिक सभा तसेच मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे.

R

Bharat Bandh | Sarkarnama

Next : राष्ट्रवादी पक्ष कोणाचा ठरविण्यासाठी 'हा' निकष धरला ग्राह्य

येथे क्लिक करा