Rashmi Mane
पीएम किसान योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये पाठवली जाते. मात्र....
ही योजना 2019 मध्ये सुरू झाली असून, ती जगातील सर्वात मोठी योजना मानली जाते.
ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन आहे, जे आयकर भरत नाहीत आणि कोणत्याही पेंशन योजनेचे लाभार्थी नाहीत, अशा शेतकऱ्यांनाच लाभ मिळतो.
17वा हप्ता: जून 2024
18वा हप्ता: ऑक्टोबर 2024
19वा हप्ता: फेब्रुवारी 2025 20वा हप्ता अद्याप मिळालेला नाही.
जर शेतकऱ्यांचं e-KYC अपूर्ण असेल.
बँक खात्यात आधार लिंक नसणे.
जमीन नोंदींमध्ये त्रुटी.
काही राज्यांत कागदपत्रे पडताळणी प्रलंबित.
सरकारने स्पष्ट केले आहे की अपूर्ण माहिती किंवा चुकीच्या दस्तावेजांमुळे लाभ थांबवला आहे.
e-KYC पूर्ण करणे
आधार-बँक लिंकिंग
जमीन कागदपत्रे अपडेट असणे
या गोष्टींची खात्री करणे आवश्यक आहे.