World Airforces : जगातील टॉप 5 शक्तिशाली वायुदलांमध्ये भारताचा समावेश! पाकिस्तान कितव्या स्थानावर?

Rashmi Mane

जगातील ताकदवान वायुसेना कोणत्या?

लढाऊ विमानं ही देशाच्या हवाई ताकदीचं प्रतिक असतात. ज्याची वायुसेना बलवान, तिचं युद्धात पारडं जड!

Top 5 powerful air forces | Sarkarnama

वायुसेना म्हणजे केवळ युद्धासाठी नाही

आजच्या वायुसेना सुरक्षा, निगराणी, मदत कार्य आणि तांत्रिक सामर्थ्याचं प्रतीक आहेत.

Top 5 powerful air forces | Sarkarnama

हवाई शक्ती

अमेरिका, चीन, भारत, जपान आणि पाकिस्तान, या देशांच्या वायुसेनांमध्ये सतत स्पर्धा आहे. भारत आशियामध्ये एक मजबूत हवाई शक्ती म्हणून उभा आहे.

Top 5 powerful air forces | Sarkarnama

अमेरिकेची वायुसेना

अमेरिका जगातील सर्वात मोठी वायुसेना आहे. 14,486 विमानं, F-22 Raptor, F-35, B-52 बॉम्बर्स आणि प्रगत ड्रोनसह सज्ज आहे.

Top 5 powerful air forces | Sarkarnama

जपानची वायुसेना

जपानची वायुसेना ही मुख्यतः संरक्षणासाठी आहे. F-15, F-2, आणि अत्याधुनिक F-35 विमानं उपलब्ध असून जपानकडे एकूण 1,459 विमानं आहेत.

Top 5 powerful air forces | Sarkarnama

चीनची वायुसेना

चीनने Z-10 हेलिकॉप्टर, J-20 स्टेल्थ फायटर, आणि आधुनिक ड्रोन विकसित केले आहेत.
चीनकडे एकूण 3,304 विमानं आहेत. त्यामुळे चीन जगातील तिसऱ्या क्रमांकाची वायुसेना आहे.

Top 5 powerful air forces | Sarkarnama

भारताची वायुसेना

भारताकडे MiG-29, Su-30MKI, Rafale, Tejas असे अत्याधुनिक फायटर जेट्स आहेत. एकूण 2,296 विमानं आहेत. त्यामुळे भारताची वायुसेना ही चौथ्या क्रमांकाची वायुसेना आहे.

Top 5 powerful air forces | Sarkarnama

पाकिस्तानची वायुसेना

वायुसेनेच्या बाबतीत पाकिस्तान सातव्या क्रमांकावर आहे. त्याच्याकडे एकूण 1,399 विमानं आहेत. त्यात 328 फायटर जेट, 373 हेलिकॉप्टर आणि 750 सहायक विमानं आहेत.

Top 5 powerful air forces | Sarkarnama

Next : व्हिस्कीपासून स्किनकेअरपर्यंत सर्वकाही स्वस्त! भारत-यूके FTA कराराचा तुमच्या खिशावर थेट परिणाम

येथे क्लिक करा