FASTag वार्षिक पास कुणासाठी फायदेशीर? रिचार्ज करण्यापूर्वी ही माहिती नक्की वाचा

Rashmi Mane

FASTag वार्षिक पास

FASTag वार्षिक पास कुणासाठी फायदेशीर? घेण्यापूर्वी ही माहिती नक्की वाचा!

FasTag Pass | Sarkarnama

FASTag म्हणजे काय?

FASTag ही इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे. गाडीत टॅग लावल्यावर टोल नाक्यावर थांबावे लागत नाही; रक्कम थेट कापली जाते.

FasTag-Pass-Nitin-gadkari.jpg | sarkarnama

वार्षिक पास म्हणजे काय?

FASTag वार्षिक पास म्हणजे निश्चित टोल प्लाझावर वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी ठराविक शुल्कात वर्षभर टोल माफ योजना.

FasTag Pass

कोण करू शकतो अर्ज?

  • जे एकाच टोल प्लाझावर दररोज किंवा वारंवार जातात

  • स्कूल/कॉलेज/ऑफिसला नियमित प्रवास करणारे

  • स्थानिक रहिवासी किंवा व्यावसायिक

FasTag Pass

फायदे कोणते?

वारंवार टोल भरण्याची गरज नाही
वेळ आणि इंधनाची बचत
आर्थिकदृष्ट्या फायदेशीर – वर्षभरासाठी ठराविक रक्कम

FASTag money refund trick | Sarkarnama

कोणाला घ्यायला नको?

जे वेगवेगळ्या रस्त्यांनी प्रवास करतात
वर्षातून क्वचित प्रवास करणारे
लांब पल्ल्याचे अनियमित प्रवासी

FASTag money refund trick | Sarkarnama

पास कसा घ्यावा?

  • NHAI किंवा FASTag जारी करणाऱ्या बँकांच्या वेबसाईटवरून

  • टोल प्लाझावर थेट अर्ज करून

  • आवश्यक कागदपत्रे: वाहनाची माहिती, आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा

FASTag | Sarkarnama

अंतिम निष्कर्ष

जर तुम्ही एकाच टोल प्लाझावर वारंवार प्रवास करत असाल, तर FASTag वार्षिक पास तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अन्यथा, सामान्य FASTagच योग्य!

FASTag | sarkarnama

Next : शिवसेनेला धनुष्य बाण चिन्ह कसे मिळाले? काय आहे इतिहास? 

येथे क्लिक करा