वडिलांचं कॅन्सरने निधन झालं अन् नागपूरमध्ये फडणवीसांनी इंटरनॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूट उभारलं

Rashmi Mane

दुःखातून ठरलेला संकल्प

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक संकटांचा सामना करत त्यांनी नेतृत्व कौशल्य दाखवलं.

Devendra Fadnavis | Sarkarnama

वैयक्तिक आघात

फडणवीस यांच्या आयुष्यात मोठा वैयक्तिक आघात झाला. त्यांच्या वडिलांचे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने निधन झाले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

जागतिक दर्जाचे हॉस्पिटल

फडणवीसांनी संकल्प केला की, नागपूरसारख्या मध्य भारतातील प्रमुख शहरात जागतिक दर्जाचे कॅन्सर उपचार केंद्र असावे.

Devendra Fadnavis | Sarkarnama

संस्थेची कल्पना साकार

या निर्धारातूनच ‘इंटरनॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूट, नागपूर’ या संस्थेची कल्पना साकार झाली.

Devendra Fadnavis | Sarkarnama

उभारली संस्था

आपल्या जिवलग सहकारी शैलेश जोगळेकर यांच्या सहकार्याने ही संकल्पना प्रत्यक्षात आणली.

Devendra Fadnavis | Sarkarnama

जागतिक दर्जाची सुविधा

आज ही संस्था केवळ नागपूरच नव्हे, तर संपूर्ण विदर्भ व मध्य भारतातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरली आहे.

Devendra Fadnavis | Sarkarnama

दूरदर्शी राजकीय दृष्टिकोन

ही कथा वैयक्तिक दु:खाला सामाजिक उदात्तीकरणात रूपांतरित करणाऱ्या नेतृत्वाची संवेदनशील आणि दूरदर्शी राजकीय दृष्टिकोनाची आहे.

Devendra Fadnavis | Sarkarnama

Next : नवीन टॅक्स बिलाचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार?

येथे क्लिक करा