Manju Hooda : वडील DSP, नवरा गँगस्टर; काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांविरोधात 'BJP'ने उमेदवारी दिलेल्या मंजू हुड्डा कोण?

Jagdish Patil

हरियाणा विधानसभा

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

Haryana Assembly Election | Sarkarnama

मंजू हुड्डा

या यादीतील एक नाव सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे आहे. ते म्हणजे मंजू हुड्डा.

Manju Hooda | Sarkarnama

भूपिंदरसिंह हुड्डा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांच्या मतदारसंघातून मंजू यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

Bhupinder Singh Hooda | Sarkarnama

राजेश

मंजू हुडा यांच्या पतीचे नाव राजेश असून तो रोहतकमधील एक गँगस्टर आहे.

Rajesh Husband of Manju Hooda | Sarkarnama

गुरुग्राम

मंजू या गुरुग्रामच्या रहिवासी आहेत. तर त्याचे वडील प्रदीप यादव हे DSP आहेत.

Manju Hooda's Father | Sarkarnama

रोहतक जिल्हा परिषद

मंजू हुडा रोहतक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. 2022 मध्ये त्यांची या पदावर एकमताने निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

BJP Manju Hooda | Sarkarnama

माझा नवरा चांगला

मंजू हुडा म्हणाल्या "माझ्या पतीने कोणाचेही वाईट केलेले नाही. लोकांनी त्यांना समजून घेतलं तर त्यांच्याबद्दल ऐकलेल्या गोष्टींपेक्षा ते वेगळे आहेत हे जाणवेल."

Manju Hooda And Rajesh Hooda | Sarkarnama

खून, दरोड्याचे गुन्हे

राजेश उर्फ सरकार याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि दरोड्याचे डझनाहून अधिक गुन्हे दाखल आहेत.

Manju Hooda News | Sarkarnama

NEXT : राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान, पाहा खास फोटो

eknath shinde.jpg | sarkarnama
क्लिक करा