Ganeshotsav 2024 : राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान, पाहा खास फोटो

Akshay Sabale

एकनाथ शिंदे -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

eknath shinde.jpg | sarkarnama

देवेंद्र फडणवीस -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले.

devendra fadnavis | sarkarnma

जयंत पाटील -

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.

jayant patil | sarkarnama

रोहित पवार -

आमदार रोहित पवार यांच्या घरी भक्तीमय वातावरणात गणरायाचं आगमन झालं.

rohit pawar.jpg | sarkarnama

राजेश टोपे -

माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानीही गणरायाचे आगमन झाले.

rajesh tope.jpg | sarkarnama

सतेज पाटील -

दरवर्षीप्रमाणे पाटील कुटुंबियांच्या घरी उत्साहात आणि भक्तीभावात घरी गणरायाचे आगमन झाले.

satej patil | sarkarnama

आशिष शेलार -

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीगणेशाची अतिशय श्रद्धापूर्वक आणि भक्तीपूर्वक प्रतिष्ठापना झाली.

ashish shelar | sarkarnama

NEXT : सशस्त्र दलाला सज्ज राहण्यास सांगितलं, काय कारण?

Defence Minister Rajnath Singh | Sarkarnama
क्लिक करा...