Mayur Ratnaparkhe
आयएएस फौजिया तरन्नुम कर्नाटकातील बंगळुरू शहरात जन्म झाला आहे.
फौजिया यांनी त्यांचं प्राथामिक शिक्षण बंगळुरूमध्येच पूर्ण केलं.
बंगळुरूमधूनच बी.कॉमची पदवी अन् फायनान्समधून एमबीए केलं.
२०११ मध्ये फौजिया भारतीय महसूल सेवा (IRS) मध्ये निवड झाली होती. मात्र आयएएस अधिकारी होण्याची त्यांचे स्वप्न होते.
फौजिया तरन्नुम या २०१५ च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) अधिकारी आहेत.
सध्या कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात उपायुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
जानेवारी २०२५ मध्ये, त्यांना राष्ट्रपतींनी सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धती पुरस्काराने सन्मानित केले.
फौजिया तरन्नुम त्यांच्या उत्कृष्ट सार्वजनिक सेवेसाठी ओळखल्या जातात.
२०२४ च्या निवडणुकीदरम्यान उत्कृष्ट निवडणूक भूमिका व्यवस्थापनासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला.
सार्वजनिक सेवेतील योगदानामुळे आयएएस फौजिया तरन्नुम यांना त्यांना ‘एक्सलन्स इन गव्हर्नन्स’ पुरस्कार देखील मिळाला आहे.