Morarji Desai: चक्क 10 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे कोण आहेत मोरारजी देसाई ?

सरकारनामा ब्यूरो

मोरारजी देसाई

देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे.

Morarji Desai | Sarkarnama

लीप वर्षी जन्म

त्यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1896 रोजी गुजरातमधील बुलसार जिल्ह्यातील भादेली गावात झाला.

Morarji Desai | Sarkarnama

बारा वर्षे उपजिल्हाधिकारी

मुंबई येथून विल्सन सिव्हिल सर्व्हिसमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी बारा वर्षे उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम केले.

Morarji Desai | Sarkarnama

अधिकारीपदाचा राजीनामा

महात्मा गांधींनी सुरु केलेल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरण्यासाठी त्यांनी अधिकारीपदाचा राजीनामा दिला.

Morarji Desai | Sarkarnama

वित्तमंत्री

केंद्रीय मंत्रिमंडळात वाणिज्य आणि उद्योगमंत्री म्हणून सामील झाल्यानंतर त्यांनी वित्त खात्याचा कार्यभार स्वीकारला.

Morarji Desai | Sarkarnama

10 वर्षे अर्थसंकल्प

आत्तापर्यंत त्यांनी तब्बल 10 वर्षे अर्थसंकल्प सादर केला आहे.

Morarji Desai | Sarkarnama

दोनदा अंतरिम अर्थसंकल्प

याचबरोबर त्यांनी दोनवेळा अंतरिम अर्थसंकल्पही मांडले आहेत.

Morarji Desai | Sarkarnama

अर्थमंत्री अन् उपपंतप्रधान

अर्थमंत्री पदावर सहावेळा आणि उपपंतप्रधान असताना चारवेळा असे एकूण 10 वेळा त्यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे.

Morarji Desai | Sarkarnama

भारताचे पंतप्रधान

गुजरातमधील सुरत मतदारसंघातून लोकसभेवर निवडले गेल्यानंतर 1977 मध्ये त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

Morarji Desai | Sarkarnama

Next : 'पाणीदार आमदार' म्हणून ओळख असलेले नेते; पाहा खास फोटो...

येथे क्लिक करा