Defence budget boost India : मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! संरक्षण बजेटमध्ये 'ऑपरेशन सिंदूर'ची झलक...

Pradeep Pendhare

बजेट सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचं 2026चा बजेट सादर केलं.

Defence budget boost India | Sarkarnama

ऑपरेशन सिंदूरची झलक

केंद्रीय बजेटमध्ये देशाच्या संरक्षणासाठी 'ऑपरेशन सिंदूर'ची झलक दिसली असून, त्यात 22 टक्के वाढ करण्यात आली.

Defence budget boost India | Sarkarnama

संरक्षणासाठी मोठी घोषणा

सर्वसाधारण अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी संरक्षण क्षेत्रासाठी 7.85 लाख कोटी रुपयांची घोषणा केली आहे.

Defence budget boost India | Sarkarnama

विमान खरेदी

भारतीय हवाई दलाकडे आधीच 36राफेल विमाने आहेत आणि आता नौदलासाठी 26 किंवा त्याहून अधिक राफेल-M विमाने खरेदी करण्याची योजना आहे.

Defence budget boost India | Sarkarnama

भांडवली बजेटमध्ये वाढ

यापैकी 2.19 लाख कोटी रुपये भांडवली बजेट आहे, ज्यामध्ये 22 टक्के विक्रमी वाढ करण्यात आली आहे.

Defence budget boost India | Sarkarnama

शस्त्रांचं आधुनिकीकरण

ऑपरेशन सिंदूरनंतर सैन्याच्या तिन्ही शाखांचे सेना, हवाई दल आणि नौदल विभागाची शस्त्रांचं आधुनिकीकरणाची बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे.

Defence budget boost India | Sarkarnama

गेल्यावर्षी बजेट

गेल्या वर्षी 2025-26 संरक्षण बजेट 6.81 लाख कोटी होते. त्यापैकी 1.80 लाख कोटी भांडवली खर्चासाठी होते.

Defence budget boost India | Sarkarnama

पाणबुडी बांधणीची योजना

2026 च्या अर्थसंकल्पातून पाणबुडी बांधणीला बळकट करण्याची योजना आहे.

Defence budget boost India | Sarkarnama

प्रोजेक्ट-75I

प्रोजेक्ट-75I मध्ये आधुनिक AIP तंत्रज्ञानाचा वापर करून सहा नवीन स्टेल्थ पाणबुड्या बांधण्याची योजना आहे.

Defence budget boost India | Sarkarnama

NEXT : अर्थसंकल्पात महिलांना लॉटरी...

येथे क्लिक करा :