Budget 2026 : अर्थसंकल्पात महिलांना लॉटरी...! 'लखपती दीदी'नंतर आता केंद्र सरकारची नवी योजना, स्वस्त कर्ज अन्...

Aslam Shanedivan

अर्थसंकल्प

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत वर्ष २०२६-२७ साठी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर केला

Union Budget 2026 C-Mart Scheme | Sarkarnama

निर्मला सीतारमण

या अर्थसंकल्पात सीतारमण यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या ज्यात शेतकरी, तरुण आणि सर्वसामान्यांवर अधिक लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे.

Union Budget 2026 C-Mart Scheme | Sarkarnama

'शी-मार्ट'योजना

याच वेळी सीतारमण यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष घोषणा केली असून लखपती दीदीनंतर 'शी-मार्ट'या नव्या योजनेची घोषणा केलीय.

Union Budget 2026 C-Mart Scheme | Sarkarnama

मुख्य उद्देश

या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणे असून व्यवसायासाठी स्वस्त कर्ज आणि विशेष पाठबळ मिळणार आहे.

Union Budget 2026 C-Mart Scheme | Sarkarnama

योजना काय?

लखपति दीदी या योजनेचा पुढचा टप्पा म्हणून शी-मार्ट योजना असून छोट्या व्यवसायांना स्थिरता मिळवून दिली जाणार आहे.

Union Budget 2026 C-Mart Scheme | Sarkarnama

फायदे काय?

महिलांना व्यवसायासाठी या योजनेअंतर्गत अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Union Budget 2026 C-Mart Scheme | Sarkarnama

बिझनेस सपोर्ट

केवळ आर्थिक मदतच नाही, तर व्यवसायासाठी आवश्यक असलेले तांत्रिक व स्ट्रक्चरल सहकार्य दिले जाईल.

Union Budget 2026 C-Mart Scheme | Sarkarnama

बाजारपेठ

महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना मोठ्या स्तरावर विक्रीसाठी बाजारपेठ मिळवून देण्याचे काम शी-मार्ट करणार आहे.

Union Budget 2026 C-Mart Scheme | Sarkarnama

लहान उद्योग

लहान उद्योगांना पुढे नेण्यासाठी सरकारने १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून छोट्या व्यावसायिकांना प्रगती करून मुख्य प्रवाहात येणे सोपे होणार आहे.

Union Budget 2026 C-Mart Scheme | Sarkarnama

राजकारणापलीकडच्या सुनेत्रा पवार, काय आहे त्यांचा छंद आणि विशेष आवड?

आणखी पाहा