Voter list : मतदार यादीतून तुमचं नाव वगळलं गेलंय का? फक्त 2 मिनिटांत करा खात्री!

Rashmi Mane

Voter List

तुमचं नाव Voter List मधून कट झालंय का? मतदान करताना फक्त Voter ID पुरेसं नसतं, मतदार यादीत नाव असणं देखील तितकंच आवश्यक असतं.

voter list | Sarkarnama

यादीतील नाव का महत्त्वाचं?

Voter ID असूनही जर नाव लिस्टमध्ये नसेल तर मतदान करता येत नाही. त्यामुळे मतदानाआधी आपलं नाव नक्की तपासणं आवश्यक आहे.

voter list | Sarkarnama

अनेकदा असं होतं की…

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर गेल्यावरच लक्षात येतं की नाव लिस्टमधून वगळलं गेलं आहे.

voter list | Sarkarnama

यावर उपाय काय?

आता तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने सहज तुमचं नाव मतदार यादीत आहे का हे तपासू शकता.

voter list | Sarkarnama

यासाठी सर्वात आधी…

निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा voters.eci.gov.in आणि तपासा.

voter list | Sarkarnama

नाव शोधण्यासाठी ही माहिती भरा

  • नाव

  • वडिलांचे/पतीचे नाव

  • राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ

  • वय/जन्मतारीख

  • लिंग

voter list | Sarkarnama

EPIC नंबर असेल तर...

तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असल्यास फक्त EPIC नंबर आणि राज्य टाकून थेट शोधणं सोप आहे.

voter list | Sarkarnama

तपासा तुमचं नाव!

सर्व माहिती भरल्यानंतर कॅप्चा टाका आणि Search वर क्लिक करा. नाव असेल तर स्क्रीनवर तुमचे तपशील दिसतील.

voter list | Sarkarnama

Next : मोदी सरकारचा सामान्यांना मोठा दिलासा; 'या' वस्तूंवरील GST पूर्णपणे रद्द होणार?

येथे क्लिक करा