Rashmi Mane
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही! जाणून घ्या कारणे आणि पुढचा हप्ता कधी येणार.
काही लाभार्थ्यांना 1500 रुपये हप्ता मिळाला, तर अनेक महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत.
योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांसाठीच आहे. त्यामुळे बाकीच्या महिलांना या योजनेचा लाभ नाही.
फक्त 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना लाभ. त्यापेक्षा जास्त वय असेल तर अर्ज बाद होणार.
वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक जर जास्त उत्पन्न असेल तर लाभ मिळणार नाही.
सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना हा लाभ मिळणार नाही.
इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असणाऱ्या महिला पात्र नाही.
कुटुंबाकडे चारचाकी वाहन असल्यामुळे या योजनेचा लाभ मिळणार नाही.